Raja Sonam Suryavanshi Indore Couple: कुटुंबाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच राजाच्या अंत्ययात्रेदरम्यान कुटुंबासह इतर लोकांनी 'राजा रघुवंशी ला न्याय हवाय' अशा घोषणा दिल्या आहेत. ...
बांगलादेशातील विद्यापीठांमध्ये लश्कर आणि जैश दहशतवादी संघटना उघडपणे कार्यरत आहेत. जिथे कट्टरपंथी बनण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात आहे ...
बांगलादेशने १ जूनपासून नवीन बँक नोटा अधिकृतपणे जारी करण्यास सुरुवात केली असून, या नव्या नोटांवरून देशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवला आहे. ...
Sheikh Hasina News: शेख हसिना यांनी स्वत: सरकारी सुरक्षा यंत्रणा, आपला पक्ष आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणांना थेट आदेश दिले. त्यामुळे या आंदोलनादरम्यान, मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला, असा दावा एका तपास अहवालामधून करण्यात आला आहे. ...
अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांना पकडून त्यांच्या मायदेशी पाठवण्याचं काम भारतीय सैन्य करत आहे. आता दिल्लीतून ३८ घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
Sheikh Hasina News: शेख हसीना यांना बांगलादेशची सत्ता सोडून ऑगस्टमध्ये एक वर्ष होईल. बांगलादेशात झालेल्या सत्तांतराबद्दल एक महत्त्वाचा घटनाक्रम आता समोर आला आहे. शेख हसीनांनी कुणाच्या सांगण्यावरून सत्ता सोडली? ...