बांगलादेश, मराठी बातम्या FOLLOW Bangladesh, Latest Marathi News
हैदराबादच्या मैदानात संजूनं बांगलादेशच्या गोलंदाजांचा अक्षरश: बुक्का पाडला. पहिल्या दोन सामन्यातील कसर भरून काढत त्याने पाहुण्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं. ...
पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावा अन् सर्वोच्च धावसंख्या भारतीय संघाने अनेक विक्रम नोंदवल्याचे पाहायला मिळाले. ...
संजू सॅमसन यानं तिसऱ्या सामन्यात डोळ्याचं पारणं फेडणारी खेळी केली. ...
संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी धमाकेदार शो दाखवत धावांची लयलुट केली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये चौकार-षटकारांची बरसात करत एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे. ...
बांगलादेशमध्ये हिंदू धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आलेल्या घटना काही दिवसापासून समोर येत आहेत. ...
हैदराबादच्या मैदानात नाणेफेकीचा कौलही ठरेल महत्त्वाचा, कारण... ...
टीम इंडिया हा सामना जिंकून बांगलादेशला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. ...
फलंदाजीतील उणिवांमुळे सुरू असलेल्या टी-२० मालिकेत बांगलादेशला निराश केले आहे. ...