लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

बांग्लादेशात 2200 अन् पाकिस्तानात 112 प्रकरणे...शेजारील देशांमध्ये हिंदूंवर हल्ले वाढले - Marathi News | 2200 cases in Bangladesh and 112 in Pakistan...Attacks on Hindus increase in neighboring countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांग्लादेशात 2200 अन् पाकिस्तानात 112 प्रकरणे...शेजारील देशांमध्ये हिंदूंवर हल्ले वाढले

परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत आकडेवारी सादर केली. ...

U19 Women's T20 Asia Cup : ठरलं! भारत-बांगलादेश यांच्यात फायनल; कुठं अन् कधी रंगणार सामना? - Marathi News | ACC U19 Women s Asia Cup 2024 India storms into U19 Women’s Asia Cup final with a victory over Sri Lanka Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 Women's T20 Asia Cup : ठरलं! भारत-बांगलादेश यांच्यात फायनल; कुठं अन् कधी रंगणार सामना?

कधी अन् कुठं रंगणार फायनल? जाणून घ्या सविस्तर ...

Chittagong Arms Case : 27,000 ग्रेनेड, 840 रॉकेट लॉन्चर, 2000 ग्रेनेड... काय आहे चितगाव शस्त्रास्त्र प्रकरण? - Marathi News | Chittagong Arms Case : Ex-Bangladesh minister acquitted and cancels death for Ulfa chief Paresh Baruah in arms haul case in Bangladesh court  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :27,000 ग्रेनेड, 840 रॉकेट लॉन्चर, 2000 ग्रेनेड... काय आहे चितगाव शस्त्रास्त्र प्रकरण?

Chittagong Arms and Ammunition Case : उच्च न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेली दहशतवादी संघटना उल्फाचा लष्करी प्रमुख परेश बरुआ याची फाशीची शिक्षाही कमी करून 10 वर्षांची शिक्षा केली आहे. ...

1971 War Painting: लष्करप्रमुखांच्या प्रतिक्षा कक्षातून फोटो का हटवला? लष्कराने केला खुलासा - Marathi News | 1971 War Painting: Why was the photo removed from the Army Chief's waiting room? Army clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1971 War Painting: लष्करप्रमुखांच्या प्रतिक्षा कक्षातून फोटो का हटवला? लष्कराने केला खुलासा

1971 war painting News: १९७१ मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानी लष्कराने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली. त्यावेळचा फोटो लष्करप्रमुखांच्या प्रतिक्षा कक्षातून हटवल्याने वाद निर्माण झाला. ...

"हे आमचं युद्ध होतं, तुम्ही फक्त..."; PM मोदींच्या १९७१ च्या युद्धाच्या पोस्टवर बांगलादेशचा आक्षेप - Marathi News | Naya Bangladesh leaders objects to PM Modi 1971 War social media post | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हे आमचं युद्ध होतं, तुम्ही फक्त..."; PM मोदींच्या १९७१ च्या युद्धाच्या पोस्टवर बांगलादेशचा आक्षेप

१९७१ च्या युद्धाबाबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या पोस्टवर बांगलादेशी मंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. ...

"बांगलादेशातील हिंदूंना वाचवा..."; आजीचा दाखला देत प्रियांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Congress mp priyanka gandhi attacks narendra modi govt on hindus atrocities in bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बांगलादेशातील हिंदूंना वाचवा..."; आजीचा दाखला देत प्रियांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

प्रियांका गांधी यांनी इंदिरा गांधींच्या इच्छाशक्तीचा उल्लेख करत, आपणही बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे त्याच पद्दतीन संरक्षण करावे, असे आवाहन मोदी सरकारला केले आहे. ...

बांग्लादेशच्या जनतेसोबत गद्दारी! तीन महिन्यांचा शब्द दिलेला, पण युनुसनी निवडणुका एक वर्ष लांबणीवर टाकल्या - Marathi News | Betrayal of the people of Bangladesh! Promised three months, but Mohammad Yunus postponed the elections for a year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांग्लादेशच्या जनतेसोबत गद्दारी! तीन महिन्यांचा शब्द दिलेला, पण युनुसनी निवडणुका एक वर्ष लांबणीवर टाकल्या

Bangladesh politics: शेख हसीना यांनी नुकतीच युनुस यांच्यावर टीका केली होती. हसीना गेल्या पाच महिन्यांपासून भारतात आश्रयाला आहेत. त्यांची सत्ता घालविण्यासाठी युनुस यांनी बांग्लादेशात तीन महिन्यांत निवडणूक घेण्याचा शब्द दिला होता. ...

लोकांना गायब करण्यामागे शेख हसीना; बांगलादेश आयोगाने ठेवला ठपका - Marathi News | bangladesh commission blames sheikh hasina for disappearances | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकांना गायब करण्यामागे शेख हसीना; बांगलादेश आयोगाने ठेवला ठपका

बेपत्ता नागरिकांची संख्या ३,५०० पेक्षा अधिक ...