लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

ICC World Cup 2019 : शतकाच्या आनंदात जेसन रॉयनं पंचांना मारली ढुशी, Video - Marathi News | ICC World Cup 2019 :That's a new way to celebrate a World Cup hundred, Jason Roy First time tackled an umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शतकाच्या आनंदात जेसन रॉयनं पंचांना मारली ढुशी, Video

ICC World Cup 2019 :पाकिस्तानविरुद्धचा पराभव विसरून नव्या दमानं मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाने शनिवारी बांगलादेशच्या गोलंदाजांची दैना उडवली. ...

वर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर - Marathi News | BCCI announces Team India's home season schedule for 2019-20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एका महिन्याची विश्रांती घेत भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे. ...

ICC World Cup 2019 : बांगलादेश 2007 व 2015चं गणित यंदाही जुळवणार, भल्याभल्यांना पाणी पाजणार? - Marathi News | ICC World Cup 2019 : Whenever Bangladesh Won 1st Match of WC They Qualified For Next Stage, will they do this time also? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बांगलादेश 2007 व 2015चं गणित यंदाही जुळवणार, भल्याभल्यांना पाणी पाजणार?

ICC World Cup 2019 : बांगलादेशनं वर्ल्ड कप स्पर्धेत अविश्वसनीय सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात त्यांनी बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजलं. ...

ICC World Cup 2019 : बांगलादेशच्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका, फलंदाज-गोलंदाजांत कोण अव्वल? - Marathi News | ICC World Cup 2019 Points Table, Standings, rankings, top run scorer, top wicket-taker after BAN vs SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बांगलादेशच्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका, फलंदाज-गोलंदाजांत कोण अव्वल?

ICC World Cup 2019 : बांगलादेशने वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आपली धमक दाखवून दिली. ...

ICC World Cup 2019 : सलग पराभवानंतर आफ्रिकेला आणखी एक धक्का, भारताविरुद्ध 'हा' गोलंदाज खेळणार नाही - Marathi News | ICC World Cup 2019 :  South Africa's Lungi Ngidi is expected to be out for a week to 10 days, not play against Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : सलग पराभवानंतर आफ्रिकेला आणखी एक धक्का, भारताविरुद्ध 'हा' गोलंदाज खेळणार नाही

ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिका संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

ICC World Cup 2019 : बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरी अन् अविश्वसनीय विजय; आफ्रिका पराभूत - Marathi News | ICC World Cup 2019: Bangladesh's historic performance, beat South Africa by 21runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बांगलादेशची ऐतिहासिक कामगिरी अन् अविश्वसनीय विजय; आफ्रिका पराभूत

ICC World Cup 2019: बांगलादेशने वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आपली धमक दाखवून दिली ...

ICC World Cup 2019 : शकिब ठरला फास्टर फेणे; जयसूर्या, आफ्रिदीसह चौघांना टाकलं मागे - Marathi News | ICC World Cup 2019 : Shakib Al Hasan take Fewest ODIs to score 5000 runs and take 250 wickets, becomes the only 5th all-rounder to do the double | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शकिब ठरला फास्टर फेणे; जयसूर्या, आफ्रिदीसह चौघांना टाकलं मागे

ICC World Cup 2019 : बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. ...

ICC World Cup 2019 : आफ्रिकेला धक्का; हो-नाय करता करता 5 सेकंदात गमावली विकेट, पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019: Quinton de Kock was run out for 23 after a mix-up with his batting partner at the other end, Aiden Markram. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आफ्रिकेला धक्का; हो-नाय करता करता 5 सेकंदात गमावली विकेट, पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019:बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. ...