लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

अफगाणिस्तानविरुद्ध बाजी मारण्यास बांगलादेश उत्सुक - Marathi News |  Bangladesh keen to win against Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानविरुद्ध बाजी मारण्यास बांगलादेश उत्सुक

उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी बांगलादेशला सोमवारी महत्त्वाच्या लढतीत अफगाणिस्तान संघाचे आव्हान मोडून काढावे लागेल. ...

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणतो; हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे... - Marathi News | ICC World Cup 2019: Afghanistan given warning to Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणतो; हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे...

त्यांनी एका प्रतिस्पर्धी संघाला चांगलीच वॉर्निंग दिली आहे. ...

ICC World Cup 2019 : ... अन् वर्ल्ड कप स्पर्धेत आली जान; आता खरा रणसंग्राम! - Marathi News | ICC World Cup 2019: Real Fight began now, after Sri Lanka beat favorite England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ... अन् वर्ल्ड कप स्पर्धेत आली जान; आता खरा रणसंग्राम!

ICC World Cup 2019: वन डे क्रिकेट हे अनप्रेडिक्टेबल का आहे त्याची प्रचिती काल आली असेल... ...

ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलियाला नमवण्याचा बांगलादेशचा इरादा - Marathi News | ICC World Cup 2019: Bangladesh intends to beat Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलियाला नमवण्याचा बांगलादेशचा इरादा

मी वर्षानुवर्षे बांगलादेशला खेळताना पाहतो, तेव्हा एक लक्षात आले की हा संघ चॅम्पियन बनण्याच्या दिशेने अंतिम आणि ठोस पाऊल टाकण्याऐवजी सध्याच्या कामगिरीवरच समाधानी दिसतो. ...

ICC World Cup 2019: बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलिया शाकिबपासून राहणार सावध - Marathi News | ICC World Cup 2019: Australia will remain vigilant against Shakib in Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलिया शाकिबपासून राहणार सावध

पाचवेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया गुरुवारी बांगलादेशविरुद्ध विजयी मोहीम कायम राखून उपांत्य फेरीच्या दिशेने कूच करणार यात शंका नाही. ...

ICC World Cup 2019 : शकीब-लिटनचा झंझावात, बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला शॉक - Marathi News | ICC World Cup 2019: Shakib-Liton's thunderstorm, Bangladesh gave shock to West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शकीब-लिटनचा झंझावात, बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला शॉक

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बांगलादेशने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अजून एका धक्कादायक निकालाची नोंद केली. ...

ICC World Cup 2019: वेस्ट इंडिज, बांगलादेश विजयासाठी उत्सुक - Marathi News | ICC World Cup 2019: West Indies, Bangladesh keen to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: वेस्ट इंडिज, बांगलादेश विजयासाठी उत्सुक

गेल, रसेलवर लक्ष; गुणतालिकेत झेप घेण्याचे आव्हान ...

ICC World Cup 2019: बांगलादेश शाकिबच्या कामगिरीवर गरजेपेक्षा अधिक विसंबून - Marathi News | ICC World Cup 2019: relying more on the performance of Bangladesh Shakib than needed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: बांगलादेश शाकिबच्या कामगिरीवर गरजेपेक्षा अधिक विसंबून

शाकिब संपूर्ण स्पर्धेत अपेक्षांचे ओझे पेलू शकला नाही. ...