लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य' - Marathi News | bangladesh hindu murder Dipu Chandra Das witness revealed shocking account murder false accusations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'

Dipu Chandra Das : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दीपू चंद्र दासच्या हत्येने संपूर्ण देशात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. ...

बांगलादेशात जमावाचा राडा, संगीत कार्यक्रमात दगडफेक; २० जखमी - Marathi News | Bangladesh Protesters clash, stone pelting at music concert; 20 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात जमावाचा राडा, संगीत कार्यक्रमात दगडफेक; २० जखमी

रॉक गायक जेम्सचा कार्यक्रम रद्द, सांस्कृतिक संघटनांच्या कार्यक्रमांना केले जात आहे लक्ष्य... ...

मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा   - Marathi News | Heart attack on the field, famous coach passes away, Bangladesh cricket in mourning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  

Bangladesh Cricket News: बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमधील ढाका कॅपिटल्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली जाकी यांचं शनिवारी सिल्हेट इंटरनॅशनल स्टेडियममध्ये मैदानातच ...

बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला - Marathi News | Upheaval in Bangladesh! The party opposing Sheikh Hasina splits, takes refuge in Jamaat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला

मागील काही दिवसांपासून बांगलादेशच्या राजकारणात गोंधळ सुरू आहे. २५ डिसेंबर रोजी, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान, लंडनमध्ये १७ वर्षांच्या निर्वासनानंतर मायदेशी परतले. ...

"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप - Marathi News | BJP Mamata Banerjee bangladesh violence bengal issue tmc odisha labor murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर आरोप

BJP And Mamata Banerjee : भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी - Marathi News | Open the border, save us Hindus trapped in Bangladesh plea to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी

अल्पसंख्याकांवरील हिंसाचारामुळे, दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या हत्येमुळे बांगलादेशातील हिंदू नागरिक घाबरले आहेत. छळापासून वाचण्यासाठी ते भारताकडे सीमा उघडण्याची विनंती करत आहेत. रंगपूर, ढाका आणि मैमनसिंगमधील हिंदूंनी त्यांची व्यथा व्यक्त केली ...

बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी - Marathi News | A mob attacked a concert by famous singer James in Bangladesh, many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी

बांगलादेशातील फरीदपूर येथे प्रसिद्ध गायक जेम्सचा नियोजित संगीत कार्यक्रम हिंसाचारामुळे रद्द करण्यात आला. शाळेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जमावाने विटा आणि दगडफेक केली, यामुळे अनेक लोक जखमी झाले. ...

"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा - Marathi News | india talks to america over h1b visa issue randhir jaiswal gives latest updates h1b visa rescheduling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा

India on Bangladesh Violence on Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या भूमिकेवरही मांडली भूमिका ...