लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याबाबत निवड समिती अध्यक्षांनी केले मोठे विधान - Marathi News | Chairman of the selection committee made a big statement about the future of Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याबाबत निवड समिती अध्यक्षांनी केले मोठे विधान

आता धोनी मैदानात दिसणार की नाही, याबाबत बऱ्याच वावड्या उठत आहेत. त्यामध्ये भारतीय संघाचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या भवितव्याबाबत एक मोठे विधान केले आहे. ...

बांगलादेश क्रिकेटपटूंनी मागे घेतला संप; भारत दौरा निर्धारीत कार्यक्रमानुसार होणार - Marathi News | Bangladesh cricketers call off strike after BCB accepts 11-point demands | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेश क्रिकेटपटूंनी मागे घेतला संप; भारत दौरा निर्धारीत कार्यक्रमानुसार होणार

वेतनवाढी व अन्य सुविधांच्या मागणीसाठी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी सुरु केलेला संप अखेर स्टार अष्टपैलू व वरिष्ठ खेळाडू शाकिब अल हसन याच्या नेतृत्त्वाखाली मागे घेतला. ...

धक्कादायक! बांगलादेश क्रिकेट मंडळचं करते मॅच फिक्संग; माजी अध्यक्षांचे गंभीर आरोप - Marathi News | Shocking! Bangladesh Cricket Board doing match fixing; Critical accusations of former president | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक! बांगलादेश क्रिकेट मंडळचं करते मॅच फिक्संग; माजी अध्यक्षांचे गंभीर आरोप

हा आरोप बांगलादेश क्रिकेट समितीचे माजी अध्यक्ष हुसेन चौधरी यांनी केला आहे. ...

बाबो! महिला खासदाराचं बिंग फुटलं, परीक्षेला बसवल्या हुबेहूब दिसणाऱ्या ८ महिला!   - Marathi News | Bangladesh MP hired 8 look Alikes for university exam | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! महिला खासदाराचं बिंग फुटलं, परीक्षेला बसवल्या हुबेहूब दिसणाऱ्या ८ महिला!  

शाळा आणि कॉलेजेसमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तुम्ही नक्कीच दिल्या असतील. सोबतच परीक्षेत केल्या जाणाऱ्या कॉपीबाबत तुम्ही ऐकलं असेलच. ...

पगारवाढीसाठी बांगलादेशच्या सर्व क्रिकेटपटूंनी पुकारला संप; भारताचा दौरा आला धोक्यात - Marathi News | All Bangladesh cricketers strike for salary hike; India tour threatens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पगारवाढीसाठी बांगलादेशच्या सर्व क्रिकेटपटूंनी पुकारला संप; भारताचा दौरा आला धोक्यात

बांगलादेशच्या खेळाडूंनी ऐन मोक्यावर संप पुकारला असून त्यामुळे आता त्यांचा भारताचा दौरा धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. ...

जवानाच्या मृत्यूप्रकरणी बॉर्डर गार्ड बांगलादेशविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against Border Guard Bangladesh in Jawana's death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानाच्या मृत्यूप्रकरणी बॉर्डर गार्ड बांगलादेशविरुद्ध गुन्हा

सीमा सुरक्षादलाच्या तक्रारीनंतर कारवाई ...

रोहित शर्मा भूषवणार भारताचे कर्णधारपद; मग विराट कोहलीचे काय होणार... - Marathi News | Rohit Sharma to receive India's captaincy ahead of virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा भूषवणार भारताचे कर्णधारपद; मग विराट कोहलीचे काय होणार...

दमदार कामगिरीनंतर बीसीसीआयला रोहितला एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. रोहित शर्माला आता भारतीय संघाच कर्णधारपद मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

भारताच्याविरुद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशच्या कर्णधारपदी 'हा' खेळाडू - Marathi News | The 'This' player is the captain of Bangladesh for the series against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्याविरुद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशच्या कर्णधारपदी 'हा' खेळाडू

भारत आणि बांगलादेश यांच्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तीन ट्वेन्टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ...