लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

INDvsBAN : विजयाच्या उन्मादात बांगलादेशच्या खेळाडूंकडून टीम इंडियाच्या खेळाडूंना धक्काबुक्की, Video - Marathi News | India And Bangladesh Players Involved In Physical Altercation After ICC U19 World Cup Final, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvsBAN : विजयाच्या उन्मादात बांगलादेशच्या खेळाडूंकडून टीम इंडियाच्या खेळाडूंना धक्काबुक्की, Video

भारतीय संघाला 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धक्कदायक पराभव पत्करावा लागला. ...

बांगलादेश युवांची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | Historical performance of Bangladesh youth in u19 Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेश युवांची ऐतिहासिक कामगिरी

१९ वर्षांखालील विश्वविजेते : पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धा जिंकताना बलाढ्य भारताला नमविले ...

INDvBAN Live : बांगलादेशने भारताला नमवत पटकावला विश्वचषक - Marathi News | INDvBAN Live: India ready for World Cup finals; Match with Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN Live : बांगलादेशने भारताला नमवत पटकावला विश्वचषक

उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानवर १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला होता.  ...

INDvBAN, U19CWCFinal : भारताला 'ही' मोठी चूक भोवली आणि विश्वचषक हातातून निसटला - Marathi News | INDvBAN, U19CWCFinal: India made 'big mistake' and lost the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19CWCFinal : भारताला 'ही' मोठी चूक भोवली आणि विश्वचषक हातातून निसटला

या सामन्यात भारतीय संघाला एक मोठी चूक भोवल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळेच भारताला विश्वचषक गमवावा लागला. बांगलादेशने जिंकलेला हा पहिला युवा विश्वचषक आहे. ...

INDvBAN, U19CWCFinal : भारतावर विजय मिळवत बांगलादेशने जिंकला विश्वचषक - Marathi News | INDVBAN, U19CWCFinal: Bangladesh win World Cup, win India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19CWCFinal : भारतावर विजय मिळवत बांगलादेशने जिंकला विश्वचषक

यशस्वी जैस्वालच्या ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या. बांगलादेशच्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला, पण अखेर त्यांनीच डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजय साकारला. ...

INDvBAN, U19CWCFinal : यशस्वीच्या अर्धशतकामुळे भारताचे बांगलादेशपुढे १७८ धावांचे आव्हान - Marathi News | INDvBAN, U19CWCFinal: India given 178 runs target to Bangladesh; Yashasvi Jaiswal score 88 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19CWCFinal : यशस्वीच्या अर्धशतकामुळे भारताचे बांगलादेशपुढे १७८ धावांचे आव्हान

जैस्वालने आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८८ धावांची खेळी साकारली. ...

...अन्यथा दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर देऊ; राज ठाकरेंचा कडक इशारा  - Marathi News | ... otherwise answer the stone with the stone and the sword with the sword; Raj Thackeray's strong warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर देऊ; राज ठाकरेंचा कडक इशारा 

तुम्ही जी ताकद दाखवली त्यासाठी मी शतश: ऋणी आहे, मोर्चाला उत्तर मोर्चानेच असेल असं सांगितलं होतं त्यांना चोख उत्तरं दिलं. ...

INDvBAN, U19CWCFinal : सचिन तेंडुलकरने दिल्या भारतीय संघाला खास शुभेच्छा - Marathi News | INDVBAN, U19CWCFinal: Sachin Tendulkar best wishes to u-19 Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvBAN, U19CWCFinal : सचिन तेंडुलकरने दिल्या भारतीय संघाला खास शुभेच्छा

सचिनबरोबरच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहाय्यक प्रशिक्षक आणि भारतीय संघातील काही खेळाडूंनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...