लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

चीनसोबत मैत्री महागात पडली! भारताने बांगलादेशला दिला धक्का, शेजारील देशांसोबत व्यवसाय करणे कठीण होणार - Marathi News | Friendship with China cost money India gives a shock to Bangladesh, it will be difficult to do business with neighboring countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसोबत मैत्री महागात पडली! भारताने बांगलादेशला दिला धक्का, शेजारील देशांसोबत व्यवसाय करणे कठीण होणार

भारताने बांगलादेशला मोठा झटका दिला आहे. ...

जालन्यात दोन बांगलादेशी पकडले; बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Two Bangladeshis arrested in Jalna; Case registered at Badnapur police station | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात दोन बांगलादेशी पकडले; बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

अधिक चौकशी केली असता त्यांनी बांगलादेशातून भारतात विनापरवाना प्रवेश केला असल्याचे आढळून आले. ...

विशेष लेख: ‘चिकन नेक’ला विळखा घालण्याची चिनी चाल...! - Marathi News | Special Article on bangladesh muhammad yunus statement about india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ‘चिकन नेक’ला विळखा घालण्याची चिनी चाल...!

पैलवानांच्या लढाईत काडीपैलवानाचे काय होते हे बांगलादेशने नीट लक्षात घेतले पाहिजे. मोहम्मद युनूस तिथे आत्मघातकी निर्णय घेत आहेत! ...

रत्नागिरीत अनधिकृतपणे राहणाऱ्या १३ बांगलादेशींना शिक्षा - Marathi News | 13 Bangladeshis sentenced for illegally staying in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत अनधिकृतपणे राहणाऱ्या १३ बांगलादेशींना शिक्षा

रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीतील चिरे खाणीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने ६ महिने कैद ... ...

Ratnagiri: बांग्लादेशी महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Bangladeshi woman's bail application rejected by court | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: बांग्लादेशी महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधरीत्या वास्तव्य केल्याचा आरोप असलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सलमा ... ...

मोहम्मद युनूस यांच्या 'लॅण्डलॉक' विधानावर परराष्ट्र मंत्र्यांनी सोडलं मौन; म्हणाले... - Marathi News | Foreign Minister breaks silence on Muhammad Yunus' 'landlocked' statement; said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोहम्मद युनूस यांच्या 'लॅण्डलॉक' विधानावर परराष्ट्र मंत्र्यांनी सोडलं मौन; म्हणाले...

बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद यूनुस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांबद्दल एक विधान केलं होतं. त्यावर आता देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी भूमिका मांडली. ...

"एक लाख बांगलादेशी भारतात पळून गेले"; मोहम्मद युनूस सरकारचा धक्कादायक दावा - Marathi News | One lakh people of Sheikh Hasina party are in India statement by the Bangladesh government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"एक लाख बांगलादेशी भारतात पळून गेले"; मोहम्मद युनूस सरकारचा धक्कादायक दावा

बांगलादेशच्या सरकारने भारतात शेख हसीना यांच्या पक्षाचे लोक असल्याचा दावा केला आहे. ...

"भारताच्या ईशान्येकडील राज्ये..." वादग्रस्त विधान करुन मोहम्मद युनूस अडकले; राजनयिकांना इशारा दिला - Marathi News | India's Northeastern states Mohammad Yunus gets stuck with controversial statement diplomats warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताच्या ईशान्येकडील राज्ये..." वादग्रस्त विधान करुन मोहम्मद युनूस अडकले; राजनयिकांना इशारा दिला

बांगलादेशमधील माजी भारतीय राजदूत वीणा सिक्री यांनी बांगलादेशचे सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या ईशान्य भारताबाबतच्या विधानाचा निषेध केला. ...