लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

Women’s Asia Cup 2022: आजपासून महिला आशिया चषकाचा रंगणार थरार; भारतीय संघ देणार विजयी सलामी?  - Marathi News | Women's Asia Cup is starting today and the first match is being played between India and Sri Lanka  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजपासून महिला आशिया चषकाचा रंगणार थरार; भारतीय संघ देणार विजयी सलामी? 

आजपासून महिला आशिया चषकाची सुरूवात होत असून पहिल्या सामना भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये होत आहे. ...

धर्म बदल, इस्लाम स्वीकार, दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्याने बांगलादेशच्या स्टार क्रिकेटपटूवर भडकले कट्टरतावादी - Marathi News | Bangladesh's star cricketer Liton Das was abused by extremists for converting religion, accepting Islam, wishing Durga Puja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धर्म बदल, मुस्लिम हो, दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्याने बांगलादेशच्या खेळाडूवर भडकले कट्टरतावादी

Liton Das: बांगलादेशच्या राष्ट्रीय संघातील स्टार क्रिकेटपटू लिटन दास याने नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्याला कट्टरतावाद्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत त्याला धर्मपरिवर्तन करण्याचा सल्ला दिला. ...

Bangladesh, T20I Cricket: केवळ ७ धावांनी विजय, पण T20 क्रिकेटच्या इतिहासात कोरलं गेलं बांगलादेशचं नाव - Marathi News | Bangladesh Cricket team creates history in T20 Internationals 1st team to win men and women match by same margin on same day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केवळ ७ धावांनी विजय, पण T20 क्रिकेटच्या इतिहासात कोरलं गेलं नाव

बांगलादेशने असं काही केलं जे ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंडसारख्या बड्या संघांनाही आजपर्यंत जमलं नाही ...

Rubel Hossain: "युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून संन्यास घेतोय", बांगलादेशच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा - Marathi News | Bangladesh fast bowler Rubel Hossain has announced his retirement from Test cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून संन्यास घेतोय" - रुबेल हुसैन

बांगलादेश क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज रूबेल हुसैनने एक मोठी घोषणा केली आहे. ...

Crime News: बांग्लादेशातून भारतात आले अन् चोऱ्या सुरू केल्या; एका महीन्यात टाकले 20 पेक्षा जास्त दरोडे - Marathi News | Crime News: Came from Bangladesh to India and started stealing; More than 20 robberies committed in one month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांग्लादेशातून भारतात आले अन् चोऱ्या सुरू केल्या; एका महीन्यात टाकले 20 पेक्षा जास्त दरोडे

Crime News: पोलिसांनी बांग्लादेशी दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे, टोळीतील एकावर 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. ...

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेशच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा, बड्या खेळाडूंना डावललं - Marathi News | Bangladesh's 15-member squad for the T20 World Cup has been announced  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा, बड्या खेळाडूंना डावललं

टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेशच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे ...

जयपूरला स्वागताला आलेल्या महिलांसोबत बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांनी केले नृत्य; व्हिडिओ व्हायरल- उत्साह पाहून नेटिझन्स म्हणाले.. - Marathi News | Bangladesh PM Sheikh Hasina Dance in Jaipur Airport Viral Video : Bangladesh Prime Minister Sheikh Hasina danced with women who came to Jaipur to welcome her; Seeing the video viral, the netizens said.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जयपूरला स्वागताला आलेल्या महिलांसोबत बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांनी केले नृत्य; व्हिडिओ व्हायरल- उत्साह पाहून नेटिझन्स म्हणाले..

Bangladesh PM Sheikh Hasina Dance in Jaipur Airport Viral Video : हा व्हिडिओ राजस्थानचा असून जयपूर एअरपोर्टवर हे दृश्य कॅमेरात कैद झाले. ...

PM मोदींनी घेतली शेख हसीना यांची भेट, भारत-बांगलादेशदरम्यान अनेक महत्त्वाचे करार - Marathi News | pm modi meet bangladesh pm sheikh hasina many agreements signed between india and bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींनी घेतली शेख हसीना यांची भेट, भारत-बांगलादेशदरम्यान अनेक महत्त्वाचे करार

India-Bangladesh Agreements: भारत आणि बांगलादेश दरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि दोन्ही देशांनी आयटी, अंतराळ आणि अणुऊर्जा यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला. ...