मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले "मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा नागपूर: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं? 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
बांगलादेश, मराठी बातम्या FOLLOW Bangladesh, Latest Marathi News
ICC ODI World Cup NZ vs BAN Live : न्यूझीलंड आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला आहे. ...
India Pakistan Border: पंजाबमधील अटारी येथून पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या ११ बांगलादेशींना बीएसएफने ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये तीन महिला आणि ३ मुलांचाही समावेश आहे. ...
बांगलादेशने नागपुरी संत्र्यावर ८८ रुपये प्रति किलो आयात शुल्क लावल्याने मागणी असूनही विक्री मंदावली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना प्रति टन किमान ८ ते १० हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...
ड्रीम ११ मध्ये अनेक क्रिकेट चाहते त्यांचे नशीब आजमवत असतात. ...
ICC ODI world cup 2023 : बांगलादेशचा १३७ धावांनी दारूण पराभव करून गतविजेत्या इंग्लंडने चालू विश्वचषकात विजयाचे खाते उघडले. ...
icc odi world cup 2023, ENG vs BAN live match : प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने बांगलादेशसमोर धावांचा डोंगर उभारला. ...
ENG vs BAN live match : प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने बांगलादेशसमोर धावांचा डोंगर उभारला. ...
ICC ODI World Cup BAN vs AFG : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली. ...