लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वांद्रे-वरळी सी लिंक

वांद्रे-वरळी सी लिंक, मराठी बातम्या

Bandra worli sea link, Latest Marathi News

'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Mumbai businessman ended his life jumping in sea from the Bandra Worli Sea Link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून एका व्यापऱ्याने आपले आयुष्य संपवले. ही घटना मध्यरात्री घडली आहे. ...

Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू - Marathi News | Mumbai: Seven injured in chawl collapse in Bandra East; 10 feared trapped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

Bandra Chawl Collapsed News: मुंबईतील वांद्रे परिसरात आज पहाटे तीन मजली चाळ कोसळली असून अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली. ...

Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट - Marathi News | singer yasser desai booked for doing stunt on bandra worli sea link video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट

आत्महत्येचा प्रयत्न की स्टंटबाजी? प्रसिद्ध गायकाचा व्हिडिओ व्हायरल ...

'बीकेसी'च्या सेबी भवन परिसरात अजगरांचा सुळसुळाट, तब्बल १२ पिल्लं आढळली; नागरिकांमध्ये भीती - Marathi News | mumbai bkc 12 python babies found at sebi building area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बीकेसी'च्या सेबी भवन परिसरात अजगरांचा सुळसुळाट, तब्बल १२ पिल्लं आढळली; नागरिकांमध्ये भीती

मुंबईचं कॉर्पोरेट हब असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसीमध्ये सध्या सापांचा सुळसुळाट झाला आहे. ...

वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे २९ टक्के काम पूर्ण; समुद्रातील स्पॅन उभारणी सुरू - Marathi News | 29 percent work of Bandra Versova Sea Link completed Construction of sea span begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे २९ टक्के काम पूर्ण; समुद्रातील स्पॅन उभारणी सुरू

२०२८ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन ...

अटल सेतू थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार! प्रभादेवी रेल्वे स्थानकावर ३ हजार मेट्रिक टनाचा पूल - Marathi News | A 3,000 metric ton bridge will be built at Prabhadevi railway station, work on the Worli-Shivadi route will begin soon. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतू थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणार! प्रभादेवी रेल्वे स्थानकावर ३ हजार मेट्रिक टनाचा पूल

डॉ. आंबेडकर रस्ता ते प्रभादेवी येथील सेनापती बापट मार्गादरम्यान जगन्नाथ भातणकर मार्ग या कामासाठी १२ महिन्यांसाठी बंद केला जाईल. ...

मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यात १२ मिनिटांत; कोस्टल रोड-वांद्रे सी-लिंक मार्गाचे आज उद्घाटन - Marathi News | 12 minutes to Bandra directly from Marine Drive; Inauguration of Coastal Road-Bandra Sea-Link route today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्र्यात १२ मिनिटांत; आजपासून प्रवास आता सुसाट होणार

मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत ६.२५ किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा ४.५ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे. ...

वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील टोल यंत्रणा होणार अपडेट; एमएसआरडीसीकडून हालचाली सुरू - Marathi News | in mumbai toll system on bandra worli sea bridge will be updated announced by msrdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील टोल यंत्रणा होणार अपडेट; एमएसआरडीसीकडून हालचाली सुरू

वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील टोल यंत्रणा जुनी झाल्याने आता ती बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. ...