केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
आवक घटल्याने केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी हातगाड्यांवर घेऊन बसलेल्या केळीवाल्या विक्रेत्यांनी दिवाळीत केळीचा दरही ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर केला असल्याचे दिसून आले आहे. ...
पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होतात. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेसह देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित ६० टक्के केळी आखाती देशात निर्यात केली जाते. ...
एकत्रित कुटुंबांच्या शेतीची यशस्वी धुरा सांभाळत तरुण पिढी आज आधुनिक बदलांसह (Modern Farming) फायदेशीर शेती करत आहे. याच बदलांत देवगाव (ता. नेवासा) (Devgaon) येथील विशाल (Vishal Shivaji Agale) आपल्या पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत आता केळीची शेती करत आहे ...