केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
अडीच एकर केळीच्या शेतीतून बोरगाव (ता. वाळवा) येथील शेतकरी शिवाजी बापूबिरू वाटेगावकर यांनी ११ महिन्यांत ११ लाख ५५ हजारांचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. ...
प्राध्यापकाची नोकरी सोडून आपल्या औषध रसायनशास्त्र व सेंद्रिय रसायनशास्त्र या दोन उच्च पदव्यांचा उपयोग शेतीसाठी करता येईल का अशी संकल्पना डोक्यात घेऊन नोकरीला लाथ देऊन शेतीत यशस्वी वाटचाल केली. ...
हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ हजाराहूंन अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. ...