केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
Banana Crop Damage : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात सोमवारी (९ जून) रोजी संध्याकाळी मृग नक्षत्रावर (Mrig Nakshatra) आलेला वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः मुळासकट उद्ध्वस्त झाले. वाचा सविस्तर (Banana Crop Damage) ...
Banana Export : भारत-पाक युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला होता; परंतु भारत-पाक युद्धविराम झाल्यानंतर केळीची निर्यात सुरळीत सुरू झाली आहे. विदेशात केळीची निर्यात सुरुवात झाल्यामुळे केळीच्या दराने उच्चांक गाठला आहे. ...
दानापूर तालुक्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांना जबर फटका दिला आहे. विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुमारे २५ हेक्टर क्षेत्रातील केळीचे उत्पादन पूर्णतः उद्ध्वस्त ...
Banana Farming : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये (मनरेगा) केळी लागवडीसाठी हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. किमान पाच गुंठे तर कमाल पाच एकरपर्यंत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घेता येणार असल्याची माहिती कृषी विभ ...
उजनी धरण या वर्षी शंभर टक्के भरल्यामुळे दहिगावचे तीन आवर्तन मिळणार, या आशेने करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी १५ हजार एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली. ...