लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केळी

Banana, केळी

Banana, Latest Marathi News

केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत.  केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व  केळीची निर्यातही केली जाते.
Read More
१६ हजार कंटेनरची निर्यात; २२०० कोटीची उलाढाल करणारा 'सोलापूरी केळी पॅटर्न' - Marathi News | Export of 16 thousand containers; Solapuri banana pattern with a turnover of 2200 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१६ हजार कंटेनरची निर्यात; २२०० कोटीची उलाढाल करणारा 'सोलापूरी केळी पॅटर्न'

सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मॅट्रिक टन केळी उत्पादित होते. याच्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित साठ टक्के केळीची आखाती देशात निर्यात केली जाते. ...

डॉक्टर करायला लागले केळीची शेती; पहा मग काय झालं? - Marathi News | Doctors started to do banana farming; See what happened then? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डॉक्टर करायला लागले केळीची शेती; पहा मग काय झालं?

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकाने शेतीत हात आजमावताना पहिल्यांदाच केळीचे उत्पादन घेतले. पहिल्याच वेळी दोन एकर क्षेत्रात ठिबक सिंचन पध्दत वापरुन, साठ टन केळीचे उत्पादन घेत दोन लाख रुपयांचा उत्पादन खर्च वगळून सोळा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळव ...

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळी उत्पादक, पण निर्यातीचं मोठं संकट उभं राहिलंय!  - Marathi News | Latest News Jalgaon district is largest producer of bananas, but export is less | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळी उत्पादक, पण निर्यातीचं मोठं संकट उभं राहिलंय! 

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळी उत्पादित केली जात असताना मात्र सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक केळीची निर्यात होत आहे. ...

केळीवरील कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाचे व्यवस्थापन - Marathi News | Management of Cucumber mosaic virus disease on banana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीवरील कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाचे व्यवस्थापन

जळगाव जिल्ह्यात रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील काही गावात केळी पिकावर कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. लागवडीच्या सुरूवातीलाच या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने रोपे काढून टाकावी लागतात. साहजि ...

केळीच्या पिकात खरबुजाचाही गोडवा! २१ टनातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न - Marathi News | The sweetness of melon in the banana crop! Income of Rs.3 lakh from 21 tonnes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीच्या पिकात खरबुजाचाही गोडवा! २१ टनातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न

कमी कालावधीत व एकाच खर्चामध्ये दोन पिके घेण्याची किमया, २१ टनांतून ३ तीन लाख रुपये नफा ...

वारा, वादळ, गारपीट या पासून केळीचे संरक्षण; आलं नव तंत्रज्ञान - Marathi News | Protection of bananas from wind, storm, hail; New technology has arrived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वारा, वादळ, गारपीट या पासून केळीचे संरक्षण; आलं नव तंत्रज्ञान

केळी पिकात नेट हाऊस तंत्रज्ञान वापरले तर केळीचे साधे पान सुद्धा फाटत नाही. संपूर्ण बाग सुरक्षित राहते. असे नुकसान मागील काळात बऱ्याचदा होताना पहिले आहे. मग केळीच्या शेतीला शाश्वत करायचे असेल तर काय हा प्रश्न उभा ठाकला आणि त्यातूनच प्रोटेक्टेड पद्धतीन ...

उसाला फाटा देऊन; सीताफळाची लागवड, पल्प तयार करून केली उत्पन्नाची कमाल - Marathi News | side to the sugarcane farming; Cultivation of custard apple, get good income from pulp preparation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाला फाटा देऊन; सीताफळाची लागवड, पल्प तयार करून केली उत्पन्नाची कमाल

वाळवा तालुका म्हटले की आपल्या ऊस आठवतो. पण, येथील शेतकरी ऊस शेतीला फाटा देऊन आता फळबागा, भाजीपाला पिकाकडे वळला आहे. आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी विराज पवार यांनी पारंपरिक शेतीत बदल करुन सीताफळ लागवड करुन विक्रमी एकरी आठ टनापर्यंत उत्पादन घेतले आहे. ...

ड्रॅगनफ्रुट शेतीत पपईचे आंतरपीक, पण शेतकऱ्याच्या पदरी निराशाच!  - Marathi News | Intercropping of papaya in dragon fruit farming, but disappointment at the farmer's level! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पपई घेता का पपई? ड्रॅगन फ्रुट पिकात आंतरपीक घेतलं पण...  

शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटच्या शेतीत आंतरपीक म्हणून पपईची लागवड केली, मात्र पदरी निराशाच पडली आहे. ...