केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
आवक घटल्याने केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी हातगाड्यांवर घेऊन बसलेल्या केळीवाल्या विक्रेत्यांनी दिवाळीत केळीचा दरही ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर केला असल्याचे दिसून आले आहे. ...
पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
आष्टा येथील माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील झुंजारराव शिंदे यांनी राजकारण, समाजकारण करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केळी विदेशात निर्यात करत आहेत. एकरी ३५ ते ४० टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...
सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होतात. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेसह देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित ६० टक्के केळी आखाती देशात निर्यात केली जाते. ...