केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
यंदाच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सोहळ्यात अटवाटा, ता. रावेर, जळगांव येथील शेतकरी विशाल अग्रवाल यांना BKT Innovator in Agriculture या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
keli niryat आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्याने व आठ दिवसांहून अधिक कालावधी उलटून ही शांतता प्रस्थापित होत नसल्याने आखाती देशात निर्यातक्षम केळी जात नाही. ...
१० हजार एकर क्षेत्रात तब्बल तोडणीलायक १५ हजार मे. टन केळीचे उभे पीक आहे. निर्यातदारांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये तब्बल एक हजार मे.टन केळी सध्या शिल्लक आहेत. ...
grape export इराण, इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे जिल्ह्यातून आखाती देशातील केळी, द्राक्ष, कांदा, साखर निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...
solapur banana export सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात पंधरा लाख मेट्रिक टन उत्पादन होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात. उर्वरित ६० टक्के केळीची आखाती देशांत विशेषतः इराणमध्ये निर्यात केली जाते. ...
मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंपन्यांनी आयात निर्यात करण्यात येणाऱ्या प्रत्येक कंटेनरवर २ मार्चपासून आपत्कालीन संघर्ष अधिभार (ECS) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...