केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
केळी पिकात नेट हाऊस तंत्रज्ञान वापरले तर केळीचे साधे पान सुद्धा फाटत नाही. संपूर्ण बाग सुरक्षित राहते. असे नुकसान मागील काळात बऱ्याचदा होताना पहिले आहे. मग केळीच्या शेतीला शाश्वत करायचे असेल तर काय हा प्रश्न उभा ठाकला आणि त्यातूनच प्रोटेक्टेड पद्धतीन ...
वाळवा तालुका म्हटले की आपल्या ऊस आठवतो. पण, येथील शेतकरी ऊस शेतीला फाटा देऊन आता फळबागा, भाजीपाला पिकाकडे वळला आहे. आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी विराज पवार यांनी पारंपरिक शेतीत बदल करुन सीताफळ लागवड करुन विक्रमी एकरी आठ टनापर्यंत उत्पादन घेतले आहे. ...
आंध्र प्रदेशातील केळीचा हंगाम सुरू झाल्याने मागील आठ दिवसांपासून निर्यातक्षम केळीचे दर आठ ते दहा रुपयांनी घसरले आहेत. सध्या निर्यातक्षम केळीला २२ रुपये तर स्थानिक बाजारात सुपर खोडवा केळीचा शिवार खरेदीचा दर १६ रुपयांपर्यंत मिळत आहे, तर सुपर खोडवा केळी ...
दुष्काळी भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात उपलब्ध पाण्यावर आणि मेहनतीच्या जोरावरही चांगले उत्पादन मिळू शकते, हे आंधळी, ता. माण येथील अशोक शेंडे यांनी केळी पिकातून दाखवून दिले आहे. ...
पुणे, सोलापूर व अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले उजनी धरण यावर्षी अपुऱ्या झालेल्या पावसामुळे फक्त ६० टक्के भरले पण धरणातील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मायनसमध्ये गेलेले धरण यावर्षी १५ जानेवारीमध्येच मायनसमध्ये जा ...