लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केळी

Banana, केळी

Banana, Latest Marathi News

केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत.  केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व  केळीची निर्यातही केली जाते.
Read More
करमाळ्याच्या या दोन भावांनी २० टन केळी पाठविली इराणला वाचा सविस्तर - Marathi News | These two brothers of Karmala sent 20 tons of bananas to Iran Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करमाळ्याच्या या दोन भावांनी २० टन केळी पाठविली इराणला वाचा सविस्तर

करमाळा तालुक्यातील उमरड येथील केळीला प्रतिकिलो ३२ रुपये दर मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी अनिल व सुनील वलटे यांनी फटाके फोडले अन् केळीच्या गाडीचे पूजन केले. ...

Banana Market : पुणे, जळगाव बाजारात केळीला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News Banana Market keli bajarbhav in Pune, Jalgaon market Read today's market prices  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : पुणे, जळगाव बाजारात केळीला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Banana Market : आजच्या बाजारभाव अहवालानुसार केळीला कुठे काय बाजारभाव मिळाला? हे पाहुयात.. ...

केळी आणली की लगेच दुसऱ्या दिवशी काळी पडतात? १ सोपी ट्रिक; ४- ५ दिवस चांगले टिकतील - Marathi News | how to keep banana fresh for long? simple tips and tricks for the storage of banana, how to prevent banana from getting black | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळी आणली की लगेच दुसऱ्या दिवशी काळी पडतात? १ सोपी ट्रिक; ४- ५ दिवस चांगले टिकतील

How To Keep Banana Fresh For Long?: तुमच्या घरीही केळी आणल्यावर १- २ दिवसांतच काळी पडून सडत असतील, खराब होत असतील तर हा उपाय करून बघा. (simple tips and tricks for the storage of banana) ...

Red Banana : इंजिनीअर शेतकऱ्याने चार एकरांत लाल केळीतून कमावले ३५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Red Banana : Income of 35 lakhs earned from red banana in four acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Red Banana : इंजिनीअर शेतकऱ्याने चार एकरांत लाल केळीतून कमावले ३५ लाखांचे उत्पन्न

सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं 'लाल केळी'च्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. अभिजित पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

Banana Market Update : शेवटी का होईना केळीचा गोडवा वाढला; यंदा प्रथमच मिळतोय समाधानकारक दर - Marathi News | Banana Market Update : Finally, the sweetness of banana increased; Satisfactory rate is getting for the first time this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market Update : शेवटी का होईना केळीचा गोडवा वाढला; यंदा प्रथमच मिळतोय समाधानकारक दर

केळीची घड काढणीचा कालावधी जून महिन्यापासून सुरुवात होतो. यंदा मात्र जून महिन्याच्या अगोदरच केळीचे घड काढणीस सुरुवात झाली. मात्र केळीला भाव काही मिळाला नाही. तीन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर केळीच्या दरात वाढ झाली होती. ...

Banana Storage :  तुम्हाला माहित आहे का? केळीचा गोडवा कसा वाढतोय जाणून घ्या. - Marathi News | Banana Storage : Did you know? Learn how the sweetness of bananas increases. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Storage :  तुम्हाला माहित आहे का? केळीचा गोडवा कसा वाढतोय जाणून घ्या.

Banana Storage : केळीचा गोडवा कसा वाढतोय ते वाचा सविस्तर माहिती. ...

Banana Farmer : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा पीक विमा का नाकारला? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Banana Farmer crop insurance denied to banana farmers in Jalgaon district Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Farmer : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा पीक विमा का नाकारला? जाणून घ्या सविस्तर 

Banana Farmar : जळगाव जिल्ह्यातील ६ हजार ६०९ केळी उत्पादक (Banana Farmers) शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. ...

केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील - Marathi News | 5 Amazing Uses Of Banana Peels Good For Skin Tips And Tricks, Gardening Tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

5 Amazing Uses Of Banana Peels : केळ्याच्या सालीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार राहण्यास मदत होते. ...