केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
उत्तम निचऱ्याची व गाळाची सुपीक जमीन या फळझाडाच्या वाढीसाठी पोषक असते. अशा जमिनीत चुनखडीचे प्रमाण मात्र कमी असावे. उष्ण कटिबंधातील हवामान या पिकाला चांगले मानवते. नारळ बागेत केळीची आंतरलागवड फायदेशीर ठरत आहे. ...