केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आरणवाडी सारख्या डोंगराळ भागात शेती करणाऱ्या सुनील लक्ष्मणराव शिनगारे नामक तरुण शेतकऱ्याने यंदा केळी बागेतून २२ लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याचे धाडस करीत जोपासना करीत आहे. ...