केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
GI for Ujani Banana उजनी लाभक्षेत्रात केळी उत्पादनासाठी अधिक अनुकूल असल्याने येथे संपूर्ण वर्षभर केळीची लागवड व उत्पादन शक्य होत असल्यामुळे 'उजनी'ची केळी म्हणूनच जी. आय. मानांकन मिळाले पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ...
सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र या पिकाने घेतले आहे. पारंपरिक ऊस शेती सोडून इतर फळबागा दिसून येत आहेत. उसाला १८ महिने सांभाळण्यापेक्षा एका वर्षात या पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात येतात. ...
सोलापूर जिल्ह्यात एकूण २७ हजार हेक्टर क्षेत्र केळीचे आहे. करमाळा तालुक्यात केळी पिकाखाली सुमारे १९ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या लाल केळी फक्त करमाळा तालुक्यात घेतली जात आहे. ...
सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यातीसाठी रशियामध्ये मोठी संधी असून अरब देशांतील बाजारपेठेवर अवलंबून न राहता भविष्यात या ९ हजार कोटींच्या पर्यायी बाजारपेठेचा विचार केला जाऊ शकतो. ...