केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
केळीच्या निर्यातीत अर्धापुरी येथील केळी अव्वल ठरली असून, दीड महिन्यात १५० पेक्षा जास्त ट्रक परराज्यात तसेच विदेशात पाठवण्यात आले आहेत. पुढील काळात १०० ते १५० ट्रक निर्यात केली जाणार आहेत. ...
Amazing Benefits Of Banana Peels: केळीच्या सालींचे हे वेगवेगळे उपयोग जर तुम्ही पाहिले, तर यानंतर कधीही केळीच्या साली तुम्ही कचऱ्यात टाकून देणार नाही... (how to reuse banana peels?) ...
दांडेगाव व परिसरातील केळीला राज्यासह परदेशांतही मागणी मिळू लागली असली तरी भाव मात्र अत्यल्प मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातुर झाला आहे. शासनाने इतर शेतीमालांबरोबर केळीलाही भावाच्या बाबतीत चांगला दर्जा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे ...
आंबा संपल्यानंतर केळीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगून शेतकरी होता. परंतु आंबा संपला तरी भाववाढ झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. केळीवर झालेला खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
येथील राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या केळी पिकांवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्याच्या डिझाइनला भारत सरकारकडून पेटंट मिळाले. ...