लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केळी

Banana, केळी, मराठी बातम्या

Banana, Latest Marathi News

केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत.  केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व  केळीची निर्यातही केली जाते.
Read More
केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी या रोगांचे व्यवस्थापन काळाची गरज - Marathi News | Time management of these diseases is needed to keep the banana crop sustainable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी या रोगांचे व्यवस्थापन काळाची गरज

शेतकऱ्यांना सर्वात जास्त अर्थांजनासह ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे पीक म्हणजे केळीकडे बघितले जाते. ...

केळीच्या सालींचे भन्नाट उपयोग! तुम्ही कधी विचारही केला नसेल इतके वेगवगळे ६ फायदे - Marathi News | amazing benefits of banana peels, how to re use banana peels, various uses of banana peels | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळीच्या सालींचे भन्नाट उपयोग! तुम्ही कधी विचारही केला नसेल इतके वेगवगळे ६ फायदे

Amazing Benefits Of Banana Peels: केळीच्या सालींचे हे वेगवेगळे उपयोग जर तुम्ही पाहिले, तर यानंतर कधीही केळीच्या साली तुम्ही कचऱ्यात टाकून देणार नाही... (how to reuse banana peels?) ...

Agriculture News : .... तरच केळीला बोर्ड भाव मिळणे शक्य, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Banana producers in trouble do not get board price for banana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : .... तरच केळीला बोर्ड भाव मिळणे शक्य, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर 

Banana Farming : केळीच्या मालाला बोर्ड भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक अडचणीत सापडले आहेत. ...

Banana Market दांडेगावच्या केळीला परदेशात मागणी; पण भावच मिळेना - Marathi News | Banana Market Dandegaon's banana demand abroad; But did not get price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market दांडेगावच्या केळीला परदेशात मागणी; पण भावच मिळेना

दांडेगाव व परिसरातील केळीला राज्यासह परदेशांतही मागणी मिळू लागली असली तरी भाव मात्र अत्यल्प मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातुर झाला आहे. शासनाने इतर शेतीमालांबरोबर केळीलाही भावाच्या बाबतीत चांगला दर्जा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे ...

Banana Market केळीला तुटपुंजा भाव; शेतकरी हवालदिल - Marathi News | Banana Market Measly Price for Bananas; Farmer Havaldil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market केळीला तुटपुंजा भाव; शेतकरी हवालदिल

आंबा संपल्यानंतर केळीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा बाळगून शेतकरी होता. परंतु आंबा संपला तरी भाववाढ झाली नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. केळीवर झालेला खर्चही निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

केळीवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्यास पेटंट, कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश - Marathi News | Patented Smart Trap for weevil Control on Banana, Success of Kolhapur College of Agriculture Students | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्यास पेटंट, कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

येथील राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या केळी पिकांवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्याच्या डिझाइनला भारत सरकारकडून पेटंट मिळाले. ...

Banana Cluster : जळगाव जिल्ह्यात केळी क्लस्टर आवश्यक, कारण.... वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Banana cluster required in Jalgaon district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Cluster : जळगाव जिल्ह्यात केळी क्लस्टर आवश्यक, कारण.... वाचा सविस्तर 

Agriculture News : देशातील प्रमुख बनाना क्लस्टरपैकी जळगाव जिल्ह्यातही बनाना क्लस्टर आवश्यक आहे, कारण.. ...

व्यापाऱ्यांच्या तालावर केळी भावात सतत चढउतार; केळी उत्पादक शेतकरी संतप्त - Marathi News | Constant fluctuations in banana prices at the behest of traders; Angry banana farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यापाऱ्यांच्या तालावर केळी भावात सतत चढउतार; केळी उत्पादक शेतकरी संतप्त

वादळी पावसामुळे केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर केळी मालाच्या उपलब्धतेत घट आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केळीच्या भावात तेजी अपेक्षित होती. तशी ती आहेसुद्धा परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून व्यापारी मालामाल होत असल्याचे चित्र आहे. ...