केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
शेती म्हणजे फक्त कष्ट नव्हे, तर दूरदृष्टी, संशोधन आणि बदल स्वीकारण्याची तयारी हे समीकरण प्रत्यक्षात उतरवणाऱ्या जितेंद्र ऊर्फ दादासाहेब देशमुख यांची आटपाडीतील केळी थेट दुबईच्या बाजारपेठेत झळकत आहेत. ...
Banana Tissue Culture : नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादकांना दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य उत्पादन मिळावे यासाठी ५० एकर जागेत 'टिश्यू कल्चर' प्रकल्प उभारण्यात येणार आहे. (Banana Tissue Culture) ...
Tissue Culture Banana Project : केळी उत्पादकांच्या शेतीला 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे. ...
Banana Export : केळी खावी, तर वसमतचीच, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. वसमत तालुक्यातील दर्जेदार केळीला इराकसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून, यंदा विक्रमी २ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. या यशामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचं सोनं झालं असून, सं ...
Banana Export : खाडी देशांतील युद्धाच्या सावटाखाली अर्धापूरच्या शेतकऱ्यांचे भवितव्य ढासळले आहे. वादळी वाऱ्याच्या नुकसानीतून सावरतानाच आता केळीची निर्यात ठप्प झाली आणि दरात मोठी घसरण झाली. एका मागोमाग आलेल्या संकटांनी शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. ( ...
Banana Crop Damage : वादळात केळी गेलीच... आता झाडं काढायलाही लागतोय हजारोंचा खर्च लागतोय, अशी परिस्थिती सध्या केळी उत्पादकांची झाली आहे. वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पदरात शून्य, आणि संकट मात्र डोंगराएवढं. केळीचं नुकसान तर झालंच, पण आता पडलेली झाडं क ...