केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
Banana Market Rate : गत चार वर्षांपासून केळीला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परंतु आता ऐन सणासुदीच्या काळात दर घसरल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...
Banana Market : उत्तर भारतातील पूरस्थितीमुळे विदर्भातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. दिल्ली, जम्मू-काश्मीर व पंजाबला जाणारी निर्यात ठप्प झाल्याने बाजारात आवक वाढली आणि भाव अर्ध्यावर आले. (Banana Market) ...
Banana Market : शेतकरी सततच्या पावसामुळे आणि घटलेल्या बाजारभावामुळे अडचणीत सापडले आहेत. झाडावरच पिकलेले केळीचे घड विक्रीसाठी न मिळाल्याने सडत आहेत, तर अव्वल दर्जाच्या केळीला सध्या फक्त ६५० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी तातडीने मूल्य हमी योज ...
Banana Market : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केळी व्यापाराच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ...
Banana Market : बऱ्हाणपूर लिलाव बाजार समिती आणि तेथील व्यापाऱ्यांनी संगनमताने दावा केलेल्या किमान ४०० रुपये प्रति क्विंटल दरांनी केळी बाजारात कृत्रिम मंदी निर्माण केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...