मद्यपान केल्यावर वॉर्नर संघातील खेळाडूंना शिव्या घालत होता. एकतर चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण, त्यानंतर झालेली कारवाई, यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पिचलेले होते. त्यानंतर वॉर्नरने केलेल्या तमाश्यावर संघातील क्रिकेटपटू वैतागले. ...
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पण ही कारवाई होण्यापूर्वीच लेहमन आपले पद चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच सोडण्याच्या तयारीत आहेत. ...
वॉर्नरच्या आयपीएलबाबतचा निर्णय काही दिवसांतच घेणार आहोत, असे सुतोवाच सनराइजर्स हैदराबाद संघाचा मार्गदर्शक आणि भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने केले आहे. ...
आपण चेंडूशी छेडछाड केली, हे पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानने मान्य केले होते. इम्रानने चेंडू हा एका बिल्ल्याने कुरतडला होता. त्यानंतर त्याला चांगले यश मिळाले होते. भारताच्या फलंदाजांना त्याने चांगलेच हैराण केले होते. ...