भारतीय संघ 2001 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. पोर्ट एलिझाबेथ येथे दुसरा कसोटी सामना सुरु होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सचिनला गोलंदाजी करायला दिली होती. त्यावेळी 'हा' छेडछाडीचा आरोप त्याच्यावर झाला होता. ...
ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा आयोगाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला कळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ याबाबत कधी निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे. ...
आॅस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज कॅमेरुन बेनक्राफ्ट आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी मान्य केले आहे. आज तिस-या कसोटी सामन्या दरम्यान त्यांनी चेंडूसोबत छेडखानी केली. बेनक्राफ्ट चेंडूला पिवळी वस्तु लावत असल्याचे टेलिव्हिजन कॅमेरात दिसले. ...