लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha : Sujay Vikhe may be contest against Balasaheb Thorat from Sangamner assembly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बाळासाहेब थोरातांना सुजय विखे विधानसभा निवडणुकीत देणार आव्हान!

Sujay Vikhe Patil Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा लढवण्याचे संकेत दिल्यानंतर आता आवडीचा मतदारसंघही सुजय विखेंनी सांगून टाकला. ...

आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी? काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress balasaheb thorat said if rahul gandhi did not say that reservation will be stopped then why is bjp protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी?

Congress Balasaheb Thorat News: भाजपाच्या फेक नॅरेटिव्हला जनता भुलणार नाही. भाजपा संविधान, आरक्षणविरोधी आहे, हे सत्य जनतेला माहिती आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...

“विधानसभा निवडणुकीत मविआच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा - Marathi News | congress balasaheb thorat claims that maha vikas aghadi will win 180 plus seats in maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधानसभा निवडणुकीत मविआच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा

Congress Balasaheb Thorat News: मुस्लिम उमेदवार देण्याबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करत, महायुतीला काँग्रेस नेत्याने खोचक टोला लगावला. ...

मुंबईत बसून विधानसभा तिकिटांचे वाटप होणार नाही : रमेश चेन्नीथला - Marathi News | Assembly tickets will not be distributed sitting in Mumbai: Ramesh Chennithala | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुंबईत बसून विधानसभा तिकिटांचे वाटप होणार नाही : रमेश चेन्नीथला

Amravati : राज्यातील भ्रष्टाचारी महायुती सरकार इंडिया आघाडी हटविणार ...

सत्ता लाडकी आहे म्हणूनच बहिणीसाठी योजना; बाळासाहेब थोरातांचा टोला - Marathi News | Plan for sister because power is beloved says congress Balasaheb Thorat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ता लाडकी आहे म्हणूनच बहिणीसाठी योजना; बाळासाहेब थोरातांचा टोला

"तिसरी आघाडी महायुतीचीच योजना." ...

Mahavikas Aghadi: 'मविआ' ला लोकसभेत यश; विधानसभेच्या रणनितीला सुरुवात, १६ ऑगस्टला मुंबईत महामेळावा - Marathi News | mahavikas aghadi success in lok sabha Legislative Assembly strategy begins August 16 meeting in Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavikas Aghadi: 'मविआ' ला लोकसभेत यश; विधानसभेच्या रणनितीला सुरुवात, १६ ऑगस्टला मुंबईत महामेळावा

विधानसभा निवडणुकीसंबधीच्या प्रचाराची दिशा व अन्य महत्वाच्या गोष्टींबाबत मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार ...

तलाठी भरतीबाबतचा ‘तो’ गोपनीय अहवाल खुला करा; बाळासाहेब थोरात, रोहित पवारांचं आव्हान - Marathi News | Rohit Pawar, Balasaheb Thorat target Radhakrishna Vikhe Patil from Talathi recruitment | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तलाठी भरतीबाबतचा ‘तो’ गोपनीय अहवाल खुला करा; बाळासाहेब थोरात, रोहित पवारांचं आव्हान

माजी महसूलमंत्र्यांच्या काळात तलाठी आणि प्रातांधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेटकार्ड छापले होते, असा आरोप विखे पाटील यांनी केला होता. ...

"...तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल"; तलाठी भरतीवरुन थोरातांचा विखे पाटलांना इशारा - Marathi News | Balasaheb Thorat criticizes Radhakrishna Vikhe Patli alleging malpractice in Talathi recruitment exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल"; तलाठी भरतीवरुन थोरातांचा विखे पाटलांना इशारा

तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध केलं तर मी राजकारणातून बाजूला जाईल असं आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं होतं. ...