काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
Congress Balasaheb Thorat Slams Modi Government Over Union Budget 2022 : "सरकारी कंपन्या विकणे, टॅक्स आणि इंधनाचे दर वाढविणे यापलीकडे केंद्र सरकारकडे दुसरे काही धोरण नाही" ...
आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेणार आहोत, असे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यातील जनतेलाही मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. ...
Maharashtra : विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाला अनुमती देण्यासाठी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यपालांची भेट घेतली. ...
Maharashtra Assembly Speaker Election: काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतू आम्ही लोकसभेला फॉलो करत असल्याने राज्यपालांनी या निवडणुकीस मंजुरी द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्यात राज्य सरकार कमी पडले नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या जागांना स्थगिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक थांबवण्याची विनंती करून सगळ्या निवडणूक एकत्र घ्याव्यात असा आमचा आग्रह आ ...
Balasaheb Thorat & Chandrakant Patil : छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा हिंदू व्होटबँक तयार केली होती, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. ...