काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
Nagpur News मी काँग्रेसचा नेता आहे. माझ्याशी अद्याप हायकमांड किंवा आमच्या पातळीवर कुठलीही चर्चा झालेली नाही, असे सांगत मंत्रिमंडळात कुठलाही फेरबदल नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी स्पष्ट केले. ...
Maha Vikas Aghadi: ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे, असा पलटवार काँग्रेसने केली आहे. ...
Shiv Sena Vs Congress: शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी लावलेल्या चौकशीस काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने आगामी काळात शिवसेना व काँग्रेसमधील संघर्ष बघावयास मिळणार आहे. ...