लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
Uddhav Thackeray यांच्या निर्णयावर काँग्रेसची तीव्र नाराजी; द्रौपदी मुर्मूंना दिलेला पाठिंबा ठरणार महाविकास आघाडी तुटण्याचे कारण? - Marathi News | Uddhav Thackeray extends support to NDA Presidential Candidate Draupadi Murmu Congress Unhappy may break Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा, काँग्रेसची तीव्र नाराजी! महाविकास आघाडी तुटणार?

शिवसेना महाविकास आघाडीत पण निर्णय घेताना आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, असा बाळासाहेब थोरातांचा आरोप ...

ठाण्यात पाऊस अन् खड्ड्यांनी वाहतुकीला ब्रेक, माजीमंत्री बाळासाहेब थोरातही अडकले - Marathi News | In Thane, rains and potholes disrupted traffic, and former minister Balasaheb Thorat also got stuck | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पाऊस अन् खड्ड्यांनी वाहतुकीला ब्रेक, माजीमंत्री बाळासाहेब थोरातही अडकले

ठाण्यातील महामार्गावर आमदार विजय भाऊसाहेब थोरात उर्फ बाळासाहेब थोरात हे ठाण्याच्या ट्राफिकमध्ये अडकले होते. ...

Balasaheb Thorat : "देवेंद्र फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं हा प्रश्नच पडलाय, एका दगडात किती पक्षी मारले?" - Marathi News | Congress Balasaheb Thorat statement Over BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं हा प्रश्नच पडलाय, एका दगडात किती पक्षी मारले?"

Congress Balasaheb Thorat And BJP Devendra Fadnavis : बाळासाहेब थोरात यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सवाल विचारला आहे. : ...

राष्ट्रपती राजवटीसारखी स्थिती नाही : थोरात - Marathi News | Not like President Rajavati says Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपती राजवटीसारखी स्थिती नाही : थोरात

काँग्रेसचे मंत्री व ज्येष्ठ पदाधिकाºयांची थोरात यांच्या निवासस्थानी शनिवारी बैठक  झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, सध्या घटनात्मक पेचावर कायदेशीर  लढाई सुरू आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात मंत्र्याचं मोठं विधान, काँग्रेसने स्पष्टच सांगितलं - Marathi News | The Chief Minister Uddhav Thackeray will not resign at all, Congress veterans balasaheb thorat have made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात मंत्र्याचं मोठं विधान, काँग्रेसने स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे ...

Balasaheb Thorat: मोठी बातमी! काँग्रेसचे बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याच्या मनस्थितीत? - Marathi News | congress leader balasaheb thorat is in the mood to resign from the post of group leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! काँग्रेसचे बाळासाहेब थोरात राजीनामा देण्याच्या मनस्थितीत?

शिवसेनेच्या गोटात भूकंपाचे हादरे बसत असतानाच आता काँग्रेसमध्येही धुसपूस सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर नाराज झालेले राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत ...

Vidhan Parishad Election: 'सरकार म्हणून आता विचार करण्याची गरज'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, पराभवानं निराश! - Marathi News | Vidhan Parishad Election Government needs to think now Balasaheb Thorat reaction after congress defeat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सरकार म्हणून आता विचार करण्याची गरज'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, पराभवानं निराश!

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...

Rajya Sabha Elections 2022: “देशमुख, मलिकांचे मत मिळाले नाही, तरी महाविकास आघाडी विजयी होईल”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat said that maha vikas aghadi will be win rajya sabha elections 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशमुख, मलिकांचे मत मिळाले नाही, तरी महाविकास आघाडी विजयी होईल”

Rajya Sabha Elections 2022: आमचे गणित आम्ही व्यवस्थित केले आहे आणि आम्ही ते अचूक सोडवणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले. ...