काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे तालुक्यातील कापडणे येथून आझादी गौरव पदयात्रेला माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली ...
Nana Patole : लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न मांडणे गुन्हा नाही पण नरेंद्र मोदींचे सरकार लोकशाही मानत नसून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे, असे नाना पटोले म्हणाले. ...
Balasaheb Thorat : भाजप आतापर्यंत ज्या पद्धतीने काम ते करतात ते पाहिल्यानंतर असं दिसत आहे की ही घटना, लोकशाही धोक्यामध्ये आहे. ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि आम्ही ही लढाई एकत्रित लढत होतो, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...