लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
‘काही तरी गडबड आहेच, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नैराश्य’: बाळासाहेब थोरात - Marathi News | There is something wrong, depression among Shinde group MLAs: Balasaheb Thorat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘काही तरी गडबड आहेच, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नैराश्य’: बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे ...

ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त काँग्रेस पक्षातच होऊ शकते: बाळासाहेब थोरात - Marathi News | Block President to National President can happen only in Congress Party says Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त काँग्रेस पक्षातच होऊ शकते: बाळासाहेब थोरात

आज प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गेंच्या अभिनंदनाचा ठराव पास झाला. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी मनोगत व्यक्त करत खर्गे यांचे अभिनंदन केले. ...

...तर काँग्रेस हवं ते पाऊल उचलेल; मविआबाबत बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट सांगितले - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat criticized BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर काँग्रेस हवं ते पाऊल उचलेल; मविआबाबत बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट सांगितले

भाजपाची कार्यपद्धती सर्वजण अनुभवतोय. आम्हाला ती मान्य नाही असं थोरातांनी म्हटलं आहे. ...

'हे सरकार श्रीमंत धार्जिणे धोरण राबवत आहे', कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावर बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | Balasaheb Thorat criticizes decision to close schools with low pass rate, 'this government is implementing the policy of keeping the rich' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावर बाळासाहेब थोरातांची टीका, म्हणाले...

Balasaheb Thorat: राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या संदर्भाने रविवारी संगमनेरातील पत्रकारांनी आमदार थोरात यांना विचारले असता त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ...

PHOTOS: खड्ड्या-खड्ड्यांचा तुडवीत रस्ता, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा - Marathi News | A short road with potholes, Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra soon in maharashtra | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PHOTOS: खड्ड्या-खड्ड्यांचा तुडवीत रस्ता, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. तर, सोशल मीडियावरही काँग्रेस समर्थक भक्कमपणे लढताना दिसत आहे. ...

'भारत जोडो यात्रेने देशात चैतन्य, महाराष्ट्रात ३८१ किमीचा प्रवास' - Marathi News | 'Chaitanya in the country with Bharat Jodo Yatra, 381 km journey in Maharashtra', Says balasaheb thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'भारत जोडो यात्रेने देशात चैतन्य, महाराष्ट्रात ३८१ किमीचा प्रवास'

सात सप्टेंबर रोजी सुरु झालेली ‘भारत जोडो’ पदयात्रा केरळ, तामिळनाडू असा प्रवास करत आता कर्नाटक मध्ये आहे. ...

Balasaheb Thorat: माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल, बाळासाहेब थोरातांचा शिंदे गटाला मिश्किल टोमणा - Marathi News | balasaheb thorat says If my name is used I will demant to pay royalty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल, बाळासाहेब थोरातांचा शिंदे गटाला मिश्किल टोमणा

निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावरुन ठाकरे गटाकडून बाळासाहेब म्हणजे नेमके कोणते? बाळासाहेब थोरात, बाळासाहेब दिग्रस की बाळासाहेब आंबेडकर अशी टीका केली गेली. ...

चंद्रकांत पाटलांनी आई- वडिलांवर केलेल्या वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरातांचा टोला, म्हणाले... - Marathi News | Leaders should be loved; But parents should be respected says Balasaheb Thorat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंद्रकांत पाटलांनी आई- वडिलांवर केलेल्या वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरातांचा टोला, म्हणाले...

देश कोणत्या दिशेने जात आहे याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. ...