लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
"बदनाम उसी को किया जाता है, जिसका नाम होता है..."; नाना पटोलेंचा पक्षांतर्गत विरोधकांना टोला - Marathi News | Nana Patole slams opponents within Congress amid Balasaheb Thorat resignation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"बदनाम उसी को किया जाता है, जिसका नाम होता है..."; नाना पटोलेंचा पक्षांतर्गत विरोधकांना टोला

बाळासाहेब थोरातांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ...

Balasaheb Thorat Nana Patole, Congress: बाळासाहेबांशी आमचा संपर्क नाही, ते आमच्याशी बोलतच नाहीत- नाना पटोलेंचा खुलासा - Marathi News | Rift in Maharashtra Congress as Balasaheb Thorat resigns from his post State Chief Nana Patole reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांशी आमचा संपर्क नाही, ते आमच्याशी बोलतच नाहीत- नाना पटोलेंचा खुलासा

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्या संदर्भात प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया ...

मोठी बातमी! बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat resigned from the post of legislature party leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन  काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.  ...

'घरातला प्रश्न घरातच सोडविण्यासाठी प्रयत्न करू...' नाना पटोले स्पष्टच बोलले - Marathi News | Let try to solve the domestic problem at home Nana Patole spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'घरातला प्रश्न घरातच सोडविण्यासाठी प्रयत्न करू...' नाना पटोले स्पष्टच बोलले

बाळासाहेब थोरात हे आमचे नेते असून त्यांनी आपल्या विरोधात कुठलेही पत्र लिहिले असेल, असे मला वाटत नाही ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात तक्रारींचा पाढा, विदर्भातील नेत्यांची थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार  - Marathi News | Review complaints against Congress state president, Vidarbha leaders complain directly to party leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात तक्रारींचा पाढा, विदर्भातील नेत्यांची थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार 

दुसरीकडे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही पटोले यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.   ...

बाळासाहेबांची काँग्रेस की नानांची काँग्रेस?; नाशिकमधील कार्यकर्त्यांची खदखद उघड - Marathi News | Due to Vidhan Parishad elections, 2 factions in Congress, Balasaheb Thorat and Nana Patole faced each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांची काँग्रेस की नानांची काँग्रेस?; नाशिकमधील कार्यकर्त्यांची खदखद उघड

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना पक्षभेद विसरत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छुपी मदत केल्याचं बोललं जात आहे. ...

बाळासाहेब थोरातांचा लेटरबॉम्ब, हायकमांडला पाठवलेल्या पत्रात म्हणाले, "असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील’’  - Marathi News | Balasaheb Thorat's letter bomb, in a letter sent to the high command, said, "If this continues, there will be two factions in the Congress." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोरातांचा लेटरबॉम्ब, हायकमांडला पाठवलेल्या पत्रात म्हणाले, ''असंच सुरू राहिल्यास...’’ 

Balasaheb Thorat: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली असली तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या सत्यजित तांबेंवरून पक्षात धमासान माजलेले आहे. ...

विधान परिषदेत पक्षीय राजकारण..; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी अखेर मौन सोडलं - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat spoke for the first time after the victory of Satyajit Tambe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधान परिषदेत पक्षीय राजकारण..; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी अखेर मौन सोडलं

विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेले राजकारण मला व्यथित करणारे, माझ्या भावना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळविल्या ...