काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
Balasaheb Thorat : मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे, नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत ...
Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाईट लँडिंगची चाचणी झाली मात्र त्यानंतर ही सुविधा ठप्प आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2023: केंद्र सरकारची नफेखोरी सुरु आहे. शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली. ...
Maharashtra Assembly Monsoon session 2023: प्रत्येक प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे हे सभागृहाला शोभत नाही. तयारी करुन न येणाऱ्या मंत्र्यांना ताकीद द्या; बाळासाहेब थोरात संतापले. ...