शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : मुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे

फिल्मी : बाळासाहेब ठाकरे धाडसी होते - नवाजुद्दीन सिद्दीकी

फिल्मी : मीनाताई ठाकरेंच्या लुकमध्ये अमृता राव 'शिवतीर्था' वर जाते तेव्हा...

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त साकारली रांगोळी

मुंबई : बाळासाहेब यांचा पाचवा स्मृतीदिन, आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी