सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
बाळासाहेब ठाकरे FOLLOW Balasaheb thackeray, Latest Marathi News हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Maharashtra Assembly Election 2019 : बाळासाहेबांच्या अटकेसंदर्भातील अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ...
Maharashtra Election 2019 : 1999 मध्ये ज्यावेळी आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी उतरलो, त्यावेळी आमच्या वचननाम्यातच श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असं होतं. ...
बाळासाहेबांचे विचार ऐकायला लोक स्वखर्चाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत होते ...
बाळासाहेबांनी आपला उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्रं सोपवली होती. ...
अनेकदा माझ्या राजकारणाच्या प्रवेशाची चर्चा सुरु असते. जरी मी राजकारणात उतरलो तरी पक्षाचं कोणतं तरी पद घेऊन सामान्य माणसांसाठी काम करेन ...
सन २०१२ मध्ये बाळासाहेबांचं निधन झालं. त्याचवर्षीच्या दसरा मेळाव्यात त्यांनी उद्धव यांच्यासोबत आदित्य यांनाही सांभाळून घेण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलं होतं... ...
ठाकरे घराण्यातील आधीच्या पिढ्यांनी निवडणूक लढवली असती, तर चित्र वेगळं दिसलं असतं. ...