शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : जागतिक वारसा असलेल्या स्थळी बाळासाहेबांचा पुतळा नको!

महाराष्ट्र : शिवसेना मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा फोटो

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमधील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलणार

नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नामकरणावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र : ...तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना बाळासाहेबांनी फटके मारले असते: शरद पवार

महाराष्ट्र : VIDEO: फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा 'माऊलीं'च्या शब्दांत समाचार; वाचून दाखवलं भारुड

मुंबई : समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मागणी 

महाराष्ट्र : समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव ?

मुंबई : औरंगाबाद येथील बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडे कापू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश 

महाराष्ट्र : बाळासाहेबांनी 'तसा' शब्द घेतला असेल, असं वाटत नाही; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला