शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : बाळासाहेबांनी 'तसा' शब्द घेतला असेल, असं वाटत नाही; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : 'लवकर बऱ्या व्हाल', अमृता फडणवीसांना शिवसेनेचं जशास तसं उत्तर 

मुंबई : उद्धव ठाकरेंना स्वतः मुख्यमंत्री होऊन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं नव्हतं; शरद पवारांचा खुलासा

महाराष्ट्र : ...तेव्हाच सोनिया गांधींसोबत बोललो; शरद पवारांनी सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी

राजकारण : Maharashtra Government: जाणून घ्या, महाराष्ट्रातील राजकीय इतिहासातील १० ऐतिहासिक घडामोडी

मुंबई : हा सोहळा पाहण्यासाठी बाळासाहेब हवे होते! शिवसैनिक झाले भावुक

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेना-काँग्रेसची मैत्री आजची नाही...आहे तब्बल चार दशकांचा इतिहास

राजकारण : पवार कुटुंबानंतर ठाकरे घराणं एकत्र येण्याची हीच ती वेळ; राज-उद्धव साथ-साथ येणार? 

महाराष्ट्र : Maharashtra Government: उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा करून दाखवला!

मुंबई : Maharashtra CM : उद्धव ठाकरे भावूक, स्वप्नपूर्तीनंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेपुढं नतमस्तक