शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण | Balasaheb Thackeray Statue Inaugration | Uddhav Thackeray

मुंबई : 'रोखठोक : सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते'

राजकारण : पक्षीय उंबरठे ओलांडून दिग्गज नेते एकत्र, याचा मोठा आनंद; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

कल्याण डोंबिवली : बाळासाहेब स्मारकाची जागा पालिकेच्या नावे; शिवसेना नगरसेवकांचा पाठपुरावा

रायगड : बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच कोकणातील नेतृत्वाला न्याय मिळाला

मुंबई : राज यांची समयसूचकता...अमित ठाकरेंना दिग्गजांच्या मांदियाळीतून 'कॉर्नर' दाखवला!

मुंबई : बाळासाहेबांची जयंती... वेळ ६.२३... स्थळ मुंबई अन् महाराष्ट्रानं टिपली ठाकरे बंधूंच्या भेटीची खास फ्रेम

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे भावूक, म्हणाले...

नाशिक : सटाण्यात नेताजी बोस जयंती साजरी

राजकारण : छे छे छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही; बाळासाहेबांच्याच व्हिडीओद्वारे देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा