शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : रमेश देव शिवसेनेच्या तिकिटावर लढले, पण निकाल... | Ramesh Deo Passed Away | Shivsena | Maharashtra

पिंपरी -चिंचवड : Pune: शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

फिल्मी : प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'धर्मवीर' चित्रपटात उलगडणार आनंद दिघे यांचा जीवनपट

महाराष्ट्र : BJP-Shiv Sena: “शिवसेनेला अजून बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जमले नाही”; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

मुंबई : Padma Awards 2022: “काहो फडणवीसजी, तुमच्या मोदी सरकारला बाळासाहेबांना पद्म पुरस्कार द्यावासा का वाटला नाही”

महाराष्ट्र : Balasaheb Thackeray भाजपसोबतची युती तोडण्याचा विचार करत होते' | Nawab Malik | Maharashtra News

महाराष्ट्र : बाळासाहेबांनी युतीतून बाहेर पडण्याचा विचार केलेला, पण..., मलिक यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : शिवसेना द्विधा मनःस्थितीत?; हिंदुत्व सोडलेलं नाही, हे वारंवार का सांगावं लागतंय?

महाराष्ट्र : ...तर शिवसेनेचा पीएम झाला असता; ठाकरेंच्या विधानाची फडणवीसांकडून चिरफाड; आकडेवारीच मांडली

महाराष्ट्र : दिल्ली काबीज करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंचा एल्गार