शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

सोलापूर : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सोलापुरातील स्मारकासाठी ४ कोटीचा निधी

संपादकीय : उद्धवजी, समजा कुणी मायकेल जॅक्सन आमच्या शेतात नाचून गेला तर...

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांनी ३० वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं; आता फक्त...

मुंबई : जनाब बाळासाहेब ठाकरे अशा उल्लेखावर संजय राऊतांकडून स्पष्टीकरण; म्हणाले, भाजपा...

महाराष्ट्र : देशात अजूनही काही लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर निशाणा

मुंबई : मतांच्या लालसेपोटी शिवसेनेनं 'जनाब बाळासाहेब ठाकरे' असं नामांतरण 'करून दाखवलं' : अतुल भातखळकर

राजकारण : उद्धव ठाकरे प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत, ते तर...

राजकारण : लव जिहादवरुन महाविकास आघाडीत वादंग होणार? हिंदुत्वावरुन भाजपा करणार शिवसेनेची कोंडी

मुंबई : स्मारक सामान्यांसाठी खुले का करत नाही - मनसे

मुंबई : 'अख्खा दिवस गेला, पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट वा मसेजही दिसला नाही'