शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : माझा पक्षच 'पितृपक्ष', उद्धव ठाकरेंनी सांगितला पितृ पंधरवड्याचा बोगसपणा

मुंबई : दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी; पुतळ्याला केले अभिवादन

महाराष्ट्र : Shivsena Dasara Melava 2021: बाळासाहेबांना दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेक्स्ट मिशन

मुंबई : Maharashtra Bandh : वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला

क्राइम : 'माझ्या मुलीची अन् बाळासाहेबांची शप्पथ घेऊन सांगतो, चुकीचं काहीच केलं नाही'

महाराष्ट्र : ...तर मातोश्री निवासस्थानच जेल म्हणून घोषित करायचे ठरले होते!

महाराष्ट्र : ...तर ‘मातोश्री’ हे जेल म्हणून घोषित करायचं ठरलं होतं; छगन भुजबळांनी सांगितलं बाळासाहेबांच्या अटकेवेळचं 'प्लॅनिंग'

महाराष्ट्र : Raj Thackeray: नाशिकमध्ये राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा; मनसे कार्यकर्त्यांना दिला ‘कानमंत्र’

महाराष्ट्र : Ramdas Athawale Interview: मोदींना हसविणे सोपे नव्हते, ते केले; रामदास आठवलेंनी सांगितले भाजपाकडे कसा वळलो...

पुणे : “१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं; अन् अचानक बाळासाहेब म्हणाले..; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' रंजक किस्सा