शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : Sanjay Raut: मग बाळासाहेबांनीच राज यांना हिंदुत्त्वाचे चुकीचे धडे शिकवले का? राऊतांना प्रतिप्रश्न

मालेगाव : Sanjay Raut: बाळासाहेबांविषयी आम्हाला सांगण्याची गरज नाही, राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई : Raj Thackeray भोंग्यांवरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले, बाळासाहेबांचा तो व्हिडीओ ट्विट करत शिवसेनेवर साधला निशाणा

महाराष्ट्र : Raj Thackeray: राज ठाकरेंची सभा रेकॉर्डब्रेक झाली?; १९८८ ची बाळासाहेब ठाकरेंची सभा पाहिलेले लोक म्हणाले...

मुंबई : कर्तृत्ववान होते म्हणून बाळासाहेबांचे वर्चस्व, नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : 'मोदींना हटवले तर गुजरात गेले'; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांचा 'तो' किस्सा

मुंबई : CM Uddhav Thackeray: “बाळासाहेब भोळे होते, पण मी धूर्त आहे, फसणारा नाही”; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले

महाराष्ट्र : जे अखंड भारताचे फक्त स्वप्नच दाखवतात, तेच महाराष्ट्राचे शत्रू बनलेत, राऊतांची 'रोखठोक' टीका

फिल्मी : धर्मवीर: 'गुरुपौर्णिमा'ला मिळतोय उदंड प्रतिसाद; अवघ्या २० तासांमध्ये मिळाले २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज

मुंबई : ...जेव्हा बाळासाहेबांनी मुंबईतील रस्त्यावरच्या नमाज पठणावर चर्चेतून तोडगा काढला