वाडेगाव : पारस येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील एक युनिट पाण्याअभावी बंद पडले आहे. हे युनिट पुन्हा सुरू करण्यासाठी पातूर तालुक्यातील चोंढी गावात असलेल्या निगरुणा प्रकल्पाच्या आरक्षित पाण्यातून एकूण १.५0 दलघमी पाणी १८ जानेवारीपासून कॅनॉलच्या ...
अकोला : गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देत लाभार्थींची फसवणूक करण्यासोबतच शासकीय योजनेत घोळ करणार्या बाळापूर पंचायत समितीमधील सर्वसंबंधितांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू आहे. ...
अकोला : गुरांसाठी चारा गोळा करीत असलेल्या एका ४७ वर्षीय महिलेस शेतातील अधिक चारा देण्याचे आमिष दाखवित बाश्रीटाकळी येथील दोघांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करून दोन्ही ...
आलेगाव : गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स लावण्यावरून गावातील दोन गट आमने-सामने आल्याने पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या पांढुर्णा गावात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. चान्नी पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ ट ...
वाडेगाव (जि. अकोला) : बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वाडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात प्रवेश करून एका कुत्र्याने दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांना चावा घेतला. ही घटना सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारा ...
बाळापूर : अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेडर्य़ाचे शे. अकील शे. रफीक (५0 ) यांना बाळापूरमधून जबरदस्तीने पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले. त्यांच्याच मोबाइलवरून त्यांच्या मुलाच्या मोबाइलवर कॉल करून सात लाख र ...
बाळापूर : बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शे. अकील शे. रफीक (५० ) यांना अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बाळापूरमधून जबरदस्तीने पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले. ...
बाळापूर : तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी, कर्मचारी भूगर्भातून उपसा केलेले पाणी शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया न करता थेट नळाद्वारे ग्रामीण भागात अशुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा करीत आहेत. ...