लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर/वाडेगाव : श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्हय़ातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे निघालेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणार्या भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्हय़ाती ...
बाळापूर/वाडेगाव : वाशिम जिल्ह्यातील उमरा कापसे येथील १७0 वारक री श्रींच्या प्रकट दिनानिमित्त शेगावला जाण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी पायदळ निघाले होते. आपले चार सहकार्यांचे निधन झाल्याने या वारकर्यांनी श्रींचे दशर्न न घेता परत जाण्याचा निर्णय घेतला. ...
शेगाव : शेगाव आणि बाळापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मन नदी पात्राजवळील तयार झालेल्या दरडमधून भिंगी मातीचे अवैध उत्खनन सुरू असताना दरड कोसळल्याने २ मजूर मातीखाली दबल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर मातीखाली पूर्णपण ...
बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहू वाहनातून नेत असलेले गुरांचे तीन क्विंटल मांस व मालवाहू वाहन बाळापूर पोलिसांनी २९ जानेवारी रोजी जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
बाळापुर : शहरातील बाळापुर नागरी पत संस्थेच्या कार्यालया समोर ठेवी मिळण्यासाठी १२ ठेवीदारांनी २६ जानेवारी पासुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. २७ जानेवारी रोजी यातील तीन उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्य ...
बाळापूर : बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील गुरांच्या बाजारातून खरेदी केलेल्या चार गुरांची मालवाहू वाहनातून वाहतूक करीत आणून बाळापूर शहरातील म्हैस नदीजवळ उतरविण्यात येत असताना बाळापूर पोलिसांनी चारही गुरे व मालवाहू वाहन जप्त करुन वाहनचालक ...
अकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार व कौलखेडमधील रहिवासी दादाराव काकड यांच्या वाहनांमध्ये अपघात झाल्याची घटना न्यायालयासमोर बुधवारी सकाळी घडली. या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, दोन्ही कारचे नुकसान झाले. ...
अकोला : बाळापूर तालुक्यातील जुना अंदुरा येथील विद्यामंदिर वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकांसह मुख्याध्यापकाविरुद्ध उरळ पोलिसांनी बाळापूर न्यायालयाच्या आदेशाने फसुवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रार दिल्यानंतर उरळ पोलिसांनी ...