नया अंदुरा : विविध मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने नया अंदुरा येथील पानखास नदीवर सुरू असलेल्या पाणी संग्राहक प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ एप्रिल रोजी बंद पाडले. ...
पातूर : भरधाव कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना पातूर शहरापासून जवळच असलेल्या देउळगाव फाट्याजवळ २७ मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली. रमेश सोनाजी देवकते (५५)रा.मळसूर असे मृतकाचे नाव आहे. ...
बाळापूर : येथून खामगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा वर भरधाव अज्ञात कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अकोल्याचे दोन युवक ठार झाले. ...
अकोला : बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेने गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून केलेला गैरव्यवहार तब्बल सहा कोटींच्या घरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
अकोला : बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड. सैयद नातीकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालकांविरुद्ध पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केली आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव/खामखेड : बाळापूर तालुक्यातील सांगवी जोमदेव येथे एका शेतात मंगळवारी दुपारी अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर अर्भक पुरुष जातीचे आहे. पाच ते सहा तासांपूर्वी झालेल्या अर्भकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर ...