शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar हे मनसेचे प्रमुख नेते आहेत. मनसेच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जातात. मनसेत प्रवेश केल्यानंतर २००९ साली त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांनी शिवसेना आमदार दगडू सकपाळ यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली नाही.

Read more

राजकारण : बाळा नांदगावकर मनसे सोडणार? व्हायरल मेसेजवर खुद्द नांदगावकरांनीच दिलं स्पष्टीकरण

मुंबई : सध्या तरी एकला चलो रे; पुढचे माहीत नाही : बाळा नांदगावकर

मुंबई : राजकारण, पब्लिसिटी यातून सवड काढा अन् आपल्या खात्याशी संबंधित अडचणींकडे लक्ष द्या- बाळा नांदगावकर

कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवलीच नव्हे तर राज्य खड्डयात गेले; मनसेचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : मंदिरं केवळ भावनेचा नसून अर्थकारणाचा विषय, मनसेचा ठाकरे सरकारला सवाल

राजकारण : 'भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', मनसे नेत्याचं सूचक विधान

मुंबई : Bhandup Fire: सरकारच्या स्थिरतेचं सोडा, आधी जनतेचे हाल थांबवा, मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल

राजकारण : राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर?; मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा रद्द, त्याऐवजी राज्यभरात...

रायगड : स्थानिकांना न्याय देण्याचे काम संघटनेने करावे - बाळा नांदगावकर

राजकारण : प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही, पक्षाच्या गळतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया